Vastu Shastra: वास्तूशास्त्र: घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ?

Vastu Shastra: वास्तूशास्त्र: घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ?
Vastu Shastra: वास्तूशास्त्र: घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ?

आपल्या वास्तुशास्त्रानुसार काही झाडे आपल्या घरासाठी अत्यंत शुभ असतात. ही झाडे आपलं नशीब आपलं भाग्य उजळू शकतात. तसंच जर असा विचार केला तर प्रत्येकाची पर्यावरणाचं संतुलन राखण्यात महत्वाची भुमिका पार पाडत असते. मात्र मित्रांनो वास्तुशास्त्रात काही झाडांचा अगदी आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि त्यापैकीच एक झाड म्हणजे नारळाचं झाड. मित्रांनो नारळ हिंदीमध्ये नारियल आणि इंग्लिश मध्ये कोकोनट ट्री असे म्हणतात हे झाड वास्तुशास्त्रानुसार शुभ आहे की अशुभ आहे. हे आपण जाणून घेणार आहोत.

पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे रास. आपली रास वृषभ आहे किंवा तूळ आहे. अशा राशीच्या लोकांनी कोणताही विचार न करता आपल्या घरासमोर झाड अगदी अवश्य लावा. या ठिकाणी जेव्हा मी अवश्य लावा म्हणतोय तेव्हा हे नारळाचे झाड कोणत्याही दिशेस कोणत्याही बाजूस लावून चालणार नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक पदार्थाचा प्रत्येक वस्तूचं एक विशिष्ट स्थान निश्चित केलेले आहे. वस्तू तो पदार्थ जर त्या विशिष्ट दिशेला असेल तर त्या पदार्थापासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासाठी लाभदायक ठरते आपल्यासाठी फायदेशीर ठरते.

आणि या पॉझिटिव्ह एनर्जी बळावरच आपलं नशीब आपलं भाग्य चमकत असतं. आपलं नशीब आपलं भाग्य हे प्रखर बनत असते. मित्रांनो घराची बरकत होण्यासाठी नारळाचे झाड हे आपल्या घराभोवती नक्की कोणत्या दिशेस असावे यासंबंधी आपण अचूक माहिती जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट सांगितली की तुमची रास वृषभ असेल किंवा तुला राशि स्त्री या दोन राशीच्या लोकांसाठी नारळाचे झाड हे अत्यंत शुभ फलदायी आहे.

आता तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे मुख्य व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडून धन पैसा तुमच्या घरात येतो त्या व्यक्तीची रास वृषभ किंवा तुळ आहे. इतर व्यक्तींचा विचार यामध्ये केलेला नाही. तुमच्या घराच्या बाजूला नारळाचे झाड आहे. आणि जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या घरावर वारंवार संकटे येत असतील. दोन प्रकारची संकटे येतात पहिली गोष्ट मोठ्या प्रमाणात धन आणि दुसरी म्हणजे पैसा निघून जातो. अगदी कोणत्याही कारणामुळे पैसा जातो म्हणजे पैसा वाया जातो. अगदी आजारपणामुळे वाया जाईल किंवा कोणत्याही गोष्टीत दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणात घरात वादविवाद होत असतील.

घरामध्ये सतत भांडणे होत असतील. सतत आजारपण असेल थोडक्यात तुमच्या घरात निगेटिव्हिटी निगेटिव्ह एनर्जी जर वाढलेली असेल. तर लक्षात घ्या. तुमच्या घरासमोर ती असणारा नारळाचे झाड हे चुकीच्या दिशेने लावण्यात आलेले आहे. मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला मी चार ते पाच झाडांची नाव सांगतो जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स तुमच्या आजूबाजूला असतील तुमच्या घरात असतील तर हे पाच झाडे अगदी आवर्जून लावा.

पहिला तुळस, दुसरा हळद, तिसरा नारळ, चौथा दौना आणि पाचवं लाजाळू पाच झाडे आहेत हे जी पाच झाडे हे त्यांना वास्तू मध्ये भारतीय वास्तुशास्त्रात मनी प्लांट असे म्हटल्याल आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घराच्या भोवती जेव्हा झाडे लावतात तेव्हा लक्षात घ्या शुद्ध आणि पवित्र झाडे लावताना. तुम्ही त्या खड्ड्यांमध्ये थोडसं गाईच कच्च दूध कच्च दूध न तापवलेल्या न कळलेलं असं गोमातेचे दूध देशी गाय असेल अति उत्तम होईल. देशी गाय नसेल तर कोणताही गाईचं मात्र गाईचं अगदी थोडास चमचाभर टाकलं तरी चालेल. आणि सोबतच थोडासा मध टाका आणि त्यानंतर झाड लावावीत.

तर ही झाडे आपण लावावीत आणि व्यवस्थित उगवला सुद्धा. आणि त्यापासून आपल्याला चांगले परिणाम सुद्धा मिळतो. झाड ज्यांच्या घरासमोर असेल त्यांना समाजात मोठ्या प्रमाणात मानसन्मान मिळतो. त्यांना समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा असते. तुम्ही पाहू शकता त्यांच्या घरासमोर झाड आहे. त्यांना समाजात मानसन्मान मिळू लागतो. वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड म्हणजेच कोकोनट ट्री हे आपण आपल्या घराच्या पाठीमागे जी परसबाग आहे घराच्या बॅक साईडला जी परसबाग आहे त्या ठिकाणी अति उत्तम मानले जाते. किंवा घराचा गार्डन एरिया आहे त्यामध्ये सुद्धा आपण नारळाच्या झाडाची लागवड करू शकता.

दिशांचा विचार केल्यास वास्तू असे मानते की नारळाचे झाड लावण्यासाठी म्हणजे आपण घराचा विचार करतोय घराच्या सभोवताली नारळाचं झाड लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वोत्तम आहे. दुसरे दिशा आहेत. पश्चिम दिशा ज्या दिशेला सूर्य मावळतो सूर्यास्त होतो ती पश्चिम दिशा सुद्धा नारळाचे झाड लावण्यासाठी अतिउत्तम आहे. मित्रांनो या दोन दिशांना जर नारळाचे झाड असेल तर आपल्या घराला स्थायित्व लागत. पैशांमध्ये वाढ होऊ लागते. घराची बरकत होऊ लागते. घराचा स्धाई विकास होतो.

जर आपला उद्योग धंदा व्यवस्थित चालू आहे. मात्र मध्यंतरी अशी काही अशा काही अडचणी येतात की मोठ्या प्रमाणात घाटा होतो. आणि मग पुन्हा एकदा तेच दुष्टचक्र चालू होतं. पुन्हा गरिबी पुन्हा कंगाली दारिद्र्य या सर्व गोष्टी होऊ लागतात. म्हणजेच विकास तुम्हाला काही विकास साध्य करायचा असेल. तर नारळाचे झाड या दोन दिशांना आपण अवश्य लावा .नारळाचे झाड जर तुमच्या घराच्या पूर्व दिशा कोणत्या दिशेला सूर्य उगवतो ती पूर्व दिशा जर नारळाचे झाड असेल किंवा उत्तर दिशेला असेल उत्तर दिशेला दोन दिशांच्या मधली दिशा म्हणजेच दिशानिर्देश आणि त्यांच्यामधली दिशा ईशान्य दिशा मित्रांनो या तीन दिशांना नारळाचं झाड तुम्ही लावली असेल तर लक्षात घ्या.

नारळाचा असो किंवा इतर कोणतेही असो जर या तीन दिशांना तुमच्या घराच्या उंचीपेक्षा जास्त उंचीची असतील तर ही झाडे ताबडतो लावायला हवी. कारण अशी झाडे घरात तीन दिशांना असतील तर घराची वर्ग होत नाही असं घराची प्रगती होत नाही. तरी सातत्याने वाद विवाद आणि आजारपण निर्माण होतं. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की अशुभ दिशांना झाडे असतील तर ती हटवायला हवी.

याचा अर्थ झाडे तोडावी असे नाही.तोडन्यासाठी पहा काही विशिष गोष्टी आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार भाद्रपद महिना आणि माघ महिना या दोन महिन्यांमध्ये चुकूनही झाडे तोडू नये झाडे कापून नयेत दोन महिने कोणते भाद्रपदात भाद्रपद महिना शक्यतो ऑगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान येतो मी इंग्रजी कॅलेंडरनुसार सांगतोय ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान येतो आणि जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान माग महिना असतो तर मित्रांनो या दोन महिन्यात झाडे तोडण्याचे पाप कर्म करू नका.

खूप मोठ्या प्रमाणात दोष आपणास आणि आपल्या कुटुंबास भोगावे लागू शकते ईतर वेळी तुम्ही झाडे तोडू शकता. झाडे लावण्यासाठी दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते आणि या दोन दिशा नारळाच्या झाडा साठी सुद्धा अति उत्तम आहेत गार्डने असेल किंवा तुमची परसबाग असेल त्या ठिकाणी आपण नारळाचे झाड लावू शकता वृषभ राशी आणि तूळ राशीच्या लोकांनी तर अगदी आवर्जून लावा. समाजात मानसन्मान वाढतो धनप्राप्ती होते घरात सुख-समृद्धी नांदते.

यूट्यूब चॅनल आदर मराठीचा 

सावन का पहला सोमवार, जाणिये पुरी विधी

1 thought on “Vastu Shastra: वास्तूशास्त्र: घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ?”

Leave a Comment