Aadar Marathicha

Vastu Shastra: वास्तूशास्त्र; देवघरात ठेवा या 3 वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही

Vastu Shastra: वास्तूशास्त्र
Vastu Shastra: वास्तूशास्त्र

ओम नमो नारायण. मित्रांनो आपण आपल्या आसपास असे अनेक लोक पाहतो की ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे. खूप श्रीमंत आहेत अगदी कोणतेही नियम न पाळता देवपूजा सुद्धा न करता या लोकांकडे इतका पैसा असतो की आपल्याला आश्चर्य करायला होतं. या लोकांच्या घरात जर तुम्ही गेलात तर मित्रांनो देवघरामध्ये दररोज पूजा सुद्धा केली जात नाही. देवघरामध्ये अगदी धूळ साचलेली असते. अनेक जनांनी मला कॉमेंट करून सांगितलं की जर या लोकांच्या घरांमध्ये देवपूजेचे नियम पाळले जात नसतील आणि तरीसुद्धा हे लोक श्रीमंत का? तर या पाठीमागचा कारण काय.

आम्ही तर दररोज देवपूजा करतो. अगदी देवाचे सर्व नियम पाळतो. धर्मशास्त्रानुसार वागतोय तरीसुद्धा आमच्याकडे गरिबी का? आमच्याकडे पैसा का राहत नाही. आम्ही इतकी मेहनत करतो तरी आम्ही गरीबच का राहतोय माता लक्ष्मी आमच्याकडे काय येत नाही.
मित्रांनो तीन गोष्टी लक्षात ठेवा. भगवंताची कृपा तुमच्यावर व्हायला हवी भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्टदेवता तुमच्यावरती प्रसन्न व्हायला हवी. दुसरी गोष्ट वास्तुशास्त्र वास्तुशास्तानुसार चे नियम हे तुम्ही पालन करायला हवे. आपल्या देवघरामध्ये चुका होऊ देऊ नका. आणि मित्रांनो तिसरी गोष्ट असते तुमचं नशीब.

तुमचं भाग्य की जे तुमचा जन्म होण्यापूर्वीच लिहिण्यात आलेला आहे. मित्रांनो या तीन गोष्टींचा संयोग ज्यावेळी होतो, त्याचवेळी तुमचं भाग्य आहे ते चमकत. त्याच वेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात.आणि भगवंत सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते. यातली एकजरी गोष्ट साध्य झाली तरी आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात. काहि जन म्हणतात की या लोकांच्या घरी कोणतेही नियम पाळले जात नाहीत. तरी हे लोक श्रीमंत का? मित्रांनो यांच नशिबाच अशाप्रकारे लिहिण्यात आलेला आहे किंवा यांची पूर्वजन्माची कर्म अशा प्रकारचे आहेत इतकी पुण्यकर्म केलेले आहेत की या जन्मामध्ये त्यांना काहीही करण्याची गरज नाही.

या जन्मात ती केवळ फळ उपभोगण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे त्यांची आणि आपली तुलना करत बसू नका. आपण कोणते उपाय करायचे आहेत हे अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अशा तीन वस्तू ठेवा. या तीन वस्तू ठेवल्या नंतर तुमचं नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या नशिबामध्ये काही असो अगर नसो तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईल. तुम्हाला पैसे कमी पडत असेल तर उपाय नक्की करा. तुम्हाला पैशांची कमी कधी पडणार नाही. घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा नक्कीच निर्माण होईल.

आणि याच बरोबरीने समाधान शांती सुद्धा तुमच्या घरा मध्ये स्थापित होईल पहिला उपाय आहे. तो म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण लक्ष्मीची मूर्ती ही नक्की ठेवा. आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची मातेची जर तस्वीर असेल फोटो असेल तर मित्रांनो फोटो पेक्षा मूर्ती ठेवने जास्त श्रेयस्कर मानले जात. धर्म शास्त्रामध्ये मूर्तीचा मोठे महत्त्व आहे. म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती यांच्या देवघरामध्ये आहे मी पाहतो की ही मूर्ती उभी असते व्यवस्थित असते.

मित्रांनो माता लक्ष्मी ही कधीही बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्या देवघरात असायला हवी. बसलेल्या पोझिशन मध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीची भक्तीभावाने पूजा करत जा की दररोज पूजा व्हायला हवी. आणि मित्रांनो किमान आठवड्यातून एक दिवस मग तो शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल तर त्यातून शुक्रवारच्या दिवशी देवघर स्वच्छ करून माता लक्ष्मीला सोपस्कार करून आरती आपण मित्रांना म्हणायला पाहिजे.

माता लक्ष्मीची आरती त्यानंतर पाच फळांचा प्रसाद फळांचा प्रसाद आपण महालक्ष्मीला अर्पण करायला हवा. नित्यनेमाने केलं तर तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र्य किती लवकर संपत गरीबी किती लवकर निघून जाते. पैसा कशा प्रकारे येऊ लागतो. मित्रांनो खूप दिवसांपासून घरामध्ये गरिबी दारिद्र्य आहे तर मित्रांनो लक्ष्मीची मूर्ती जर तुम्ही चांदीची बनवली चांदीची मूर्ती जर आपल्या घरामध्ये स्थापित केली. खूप मोठी मूर्ती असायला हवी असं काही नाही. मी सांगितले आहे की अंगठ्याच्या आकाराएवढी मुर्ती स्थापित केली तरी सुद्धा खूप फायदे चांदीची. माता लक्ष्मीची मूर्ती जर मित्रांना तुम्ही स्थापित केले तर त्याचे खूप शुभ परिणाम.

आपल्याला पण बुधवारच्या दिवशी गणेशांच्या मंदिरामध्ये नक्कीच गणरायांच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि त्या ठिकाणी अगदी आपली ज्या प्रकारे कुवत असेल क्षमता असेल त्यानुसार 101₹ असेल 501₹ असेल 1001₹ असेल की तुम्हाला द्यावीशी वाटते ज्या ठिकाणी अशा प्रकारे ते पैसे त्या ठिकाणी अर्पण करा. आणि त्यानंतर त्यां ठिकाणी पुजारी असतील किंवा नसतील पुजारी जर असतील तर त्याला एक रुपया परत माघा. मागून मिळत नसेल तर तसे भगवंताच्या चरणी अर्पण करा. श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि त्यातील एक रुपया काढून घ्या.

आणि तो एक रुपया आपल्या घरी घेऊन या. घरी आल्यानंतर आपल्या देवघरामध्ये तो ठेवा. आणि एक सुपरी ठेवायचा आहे. एक सुपारी ठेवायचे आहे आणि त्यानंतर दररोज आपण ज्याप्रकारे देव पूजा करतो. त्याचप्रकारे या सुपारीची सुद्धा आपण पूजा करायचे आहे. आपल्या पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढते संपत्ती मध्ये वाढ होते. दिन दुगनी रात चौगुणी प्रगती आपण म्हणतो. अतिशय वेगाने आपल्या घरातील पैशांमध्ये वाढ होते. आपला व्यवसाय असेल नोकरी असेल त्या सर्वांमध्ये प्रगतीची दारे उघडतात.

तर असा हा उपाय सुद्धा अतिशय सोपा आहे. आणि तो प्रत्येक बुधवारी त्यानंतर प्रत्येक शनिवारी गणपती बांप्पाच्या मंदिरात जाने मात्र विसरू नका. गणपती बाप्पानां मोदक आवडतात. दर बुधवारी तुम्ही गणपती बांप्पाच्या मंदिरात मोदकांचा प्रसाद वाटप करू शकतात. अशा प्रकारचे उपाय आपण नक्की करून पहा. वास्तुशास्त्रानुसार फायदा होतो. तुमचं नशीब सुद्धा चमकते. पन कष्ट करण्यास परिश्रम करण्यास मात्र विसरू नका. नाहीतर मी सांगितले तुम्ही कोणते उपाय करा. काहीही फायदा होणार नाही अगदी लिहून घ्या.

आदर मराठी युट्युब चॅनेल वर आम्ही जे काही उपाय सांगतो तुम्ही परिश्रमाची कष्टाची जोड दिली नाही तर एकही उपाय सफल होणार नाही. हे या ठिकाणी मी सांगतो त्यांना कष्ट करायचे नाही. मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे आपण दररोज कोणत्याही मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्या देवतेचे दर्शन घ्या. आणि दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे अर्पण करा. आणि दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो त्या देवतेच्या पायाचे फुल असेल किंवा त्या मंदिरामध्ये जे फुल अर्पण केले असेल तर फुल घ्या किंवा त्यांचे पुजारी असतात. त्या पुजारी बाबांना फुल तुम्हाला देण्याची विनंती करा.

आणि असं हे देवाला वाहिलेले फुल घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवा. अगदी दररोज नियमाने सकाळी तुम्ही मित्रांनो फुल घेऊन जर आपल्या मंदिरामध्ये ठेवलं. तर मित्रांना त्यामुळेसुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. माता लक्ष्मीला खरच फुले खूप आवडत असतात. आणि अशा प्रकारचे उपाय आपण करतो. त्यावेळी त्यातील वास्तुदोष दूर होतातच. आपल्या घरामध्ये सुख शांती सुधारते आणि पैशांमध्ये सुद्धा बरकत होते.

घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ?

Exit mobile version