Kirit Somaiya Viral Video:

Kirit Somaiya Viral Video:
Kirit Somaiya Viral Video:

Kirit somaiya परवापरवापर्यंत भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ असणारं नाव anil parbhan यांच्या हॉटेलवर हातोडा घेऊन गेलेलं हे मोठ नाव. पण हे नाव एका क्षणात उद्ध्वस्त झाले किरीट सोमय्यांची अश्वील चित्रफीत लोकशाही चैनलने पुढे आणली .राज्याचे राजकारण फार ढवळून निघालं गटारी अमावास्याचे टायमिंग साधून राजकारणाची गटारी झाली. तर दुसरा कोणी असता तर बर्‍याच जणांनी हात आखडता घेतला असता पण बऱ्याच जणांच्या नाकीनऊ आणणाऱ्या सोमय्यांचा बाजार उठल्यान राजकारण्यांनी सुट्टी दिली नाही.

विशेषता ठाकरे गटना तर आजच अधिवेशन दणाणून सोडलं आता kirit somaiya च राजकारण तर संपल्यातच जमा आहे राजकारणाच्या पलीकडं काय म्हणजे कारवाई कोणावर होणार kirit somaiya यांना अटक होऊ शकते का झाली तर कशाच्या आधारावर होणार बर या क्लिपा शेअर करणाऱ्यावर पण कारवाई होणार का तपास कसा होणार कलम काय लागणार आणि सगळ्यात महत्वाचं.

Kirit somaiya यांच पर्सनल व्हिडिओ चॅट पब्लिक करून त्यांच्या राईट टू प्रायव्हसी वर गदा आणली आहे का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथच मिळणार सुरुवात करुया ती म्हणजे प्रकरण पुढे कसं जाणार. आता बघा kirit somaiya यांचे पर्सनल व्हिडिओ चॅट आहे ती लिक झाली मग यात फिर्याद कोणी दाखल करायला हवी तर kirit somaiya नी एक तर ते व्हिडिओ खोटे आहे सत्य नाही अशी भूमिका घेऊन त्यांनी तक्रार करायला पाहिजे किंवा तशी मागणी करायला पाहिजे .
इथे kirit somaiya सेफ होतात आणि ही गोष्ट विरोधकांना देखील माहित आहे.

त्यामुळेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कायदेशीर अँगल पकडल तो म्हणजे या प्रकरणातील पीडिता. अंबादास दानवे म्हणाले की अनेक महिलांनी मला येऊन माहिती दिली आहे आठ तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत हा व्यक्ती sexstoron करत आहे kirit somaiya त्याचं नाव आहे माता-भगिनींना त्रास देणाऱ्या kirit somaiya यांना सरकार सुरक्षा देणार का .

अंबादास दानवे यांनी अँगल पकडून या संपूर्ण प्रकरणात महिला पीडिता असल्याचं सांगितलं हाच मुद्दा शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घेतला. अनिल परब विधान परिषदेत बोलतानी म्हणाले की kirit somaiya यांच्या पत्रात कुठेही म्हटलेलं नाही की तो व्हिडिओ खोटा आहे त्यांनी म्हटले आहे की मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही.

म्हणजे याचा अर्थ तो व्हिडिओ खरे असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलेला आहे असे परब यांनी म्हटले आहे.

तो व्हिडीओ खरा असेल तर त्या बाजूला कोण होतं हा व्हिडिओ कोणी घेतला काय घेतला हे सगळं बाहेर आलं पाहिजे . अर्थात कायदेशीर पातळीवर व्हिडीओ ची चौकशी दोन गोष्टींवर होऊ शकते एक तर तो व्हिडिओ खोटा आहे किंवा माझ्या प्रायव्हिसीचा भंग आहे. असे म्हणुन kirit somaiya च गुन्हा दाखल करू शकतात जर का असं झालं तर कायदेशीर पातळीवर kirit somaiya अलगत सुटाचे चान्सेस जास्त राहतात. म्हणूनच विरोधकांनी घेतलेली भूमिका महत्त्वाचे राहते.

विरोधक म्हणतात हा sexstoron चा प्रकार असू शकतो समोरील महिला पीडिता असू शकते त्यामुळे एस आयटी स्थापन करावी हे होणार हे गृहीत धरूनच kirit somaiya नीं पत्र लिहिले आहे. या पत्रातल मजकुर बघितला तर तुमच्या लक्षात येईल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात kirit somaiya म्हणतात मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत असे हे दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो.

पुढे या व्हिडिओ ची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशी करावी अशी मागणी kirit somaiya यांनी केलेली आहे .म्हणजे एक प्रकारे kirit somaiya यांच्यावर तक्रार दाखल होण्यापूर्वीच त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि आपला बचाव हा व्हिडीओ ची सत्यता तपासावी इथे मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही असा ठेवलेले आहे.

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होईल असे सांगितले आता हे सगळं पाहिल्यावर लक्षात का येतेय तर विरोधकांचा कल असणार आहे तो पीडितेला समोर आणण्यावर कारण पीडीता च समोर आली तर kirit somaiya वर 376 पासून ते 509 पर्यंतची कलम दाखल होऊ शकतात आणि मोठ्या कायदेशीर कचाट्यात kirit somaiya सापडू शकतात अर्थात आता पुढे काय होईल तर एस आयटी स्थापन केली जाईल.
एस आयटी पहिल्यांदा व्हिडिओ ची सत्यता तपासेल ती कशी तपासली जाते.

तर संबंधित व्हिडीओ क्लिप न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवली जाणार आता याबाबत कधीकधी सरकारकडून थेट पोलिस अधीक्षक किंवा आयुक्त या दर्जाच्या अधिकाऱ्यांना क्लिपच्या चौकशीचे आदेश दिले जातात. किंवा थेट न्यायालयाकडून हे फॉरेन्सिक लॅब ला आदेश दिले जातात फॉरेन्सिक लॅब मध्ये व्हिडिओ ची सत्यता तपासली जाते.

व्हिडिओमध्ये डिफ फेक वापरले आहे का व्हिडिओ मॉडीफाय केला आहे का हे चेक केले जात. त्यानंतर व्हिडिओ चा उगम कुठून झाला हे तपासलं जातं सोशल मिडीया किंवा व्हाट्सअप वर पहिल्यांदा कोणी पाठवला याची माहिती काढली जाते व्हिडिओ बनवणारा कोण आणि पसरवणारा कोण हे तपासलं जातं यामध्ये ज्या न्युज चॅनल ना हा व्हिडिओ प्रसारित केला त्यांची चौकशी केली जाणार मात्र सोर्स गुपीत ठेवून त्यांच्याकडे असणारी माहिती पोलिसांना देण्याचे अधिकार असा माध्यमांकडे असणार.

यातच पुढचे काही दिवस जाणार त्यातही चौकशीचे अॅंगल पिडीतेचा शोध या गोष्टीवर येऊन थांबला तर मात्र पीडितेला शोधून तक्रारदार महिला म्हणून संबंधित महिलेला पुढे केले जाणार नाव गुपीत ठेवून kirit somaiya केस दाखल होणार आणि पुढील कारवाई होणार .

तिथे पीडीता नसेल तर मात्र फक्त कायदेशीर पातळीवर कागदपत्र रंगवण्याचा खेळ चालणार kirit somaiya यांना अटक होण्याचे चान्सेस कमी राहणार .हे होत सगळं कायदेशीर पातळीवर . पण राजकारणाच काय कारण खरी मेक आहे ती kirit somaiya या नावात. बैलगाडी भरुन विरोधकांचे पुरावे असल्याचे सांगणारे kirit somaiya. काही महिन्यापासुन ठाकरे कुटुंबाच्या मागे लागले होते.

उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनाही त्यांनी सोडलं नव्हतं. परब यांना अडचणीत आणण्या मागे देखील त्यांची भूमिका होती. म्हणजे हे सगळे चालू होतं हे मुंबई महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवून. उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे आणि ठाकरे गटाचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहे हे प्रशिक्षण मुंबई महानगर पालिकेच्या निमित्ताने पुढे आणलं जात होतं .

kirit somaiya याच नैतिकतेच्या कचाट्यात सापडल्याने आता भाजप च्या आरोपांना घार राहणार नाही या उलट हे लोकं विकृत आहेत अनैतिक आहेत हे वाक्य पुढे घेऊन जाण ठाकरे गटांना सोप्प ठरणार आहेत. थोडक्यात काय तर सोमय्या यांच्या प्रकरणामुळे सध्या तरी मुंबई महानगरपालिकेत भाजपला मोठा सेटबॅक बसला आहे हे निश्चित.

शेवटचा मुद्दा तुमच्याकडे असे चित्रफिती असतील ,असे चित्रफिती पाठवले असतीर तर काय. या संदर्भात अडवोकेट अनिष पाडवेकर हे म्हणाले की
असा कुठलाही व्हिडिओ फॉरवर्ड केला तर शंभर टक्के कारवाई होऊ शकते आयटी act कलम 67अनुसार असा कोणताही पॉर्न सदृश कंटेंट सोशल मीडिया वरून पाठवला हा गुन्हा ठरू शकतो.

Leave a Comment