Ajit Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 40 आमदार नेमके कसे आणि का फुटले, … Marathi News

Ajit Pawar
Ajit Pawar news

अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 40 आमदार नेमके कसे आणि का फुटले, अजित पवार … Ajit Pawar

Ajit Pawar राजभवन  कडे रवाना. अजित पवारांसोबत राष्ट्रवादी चे सुमारे 40 आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ. अशा बातम्या येत होत्या. तोपर्यंत अजित पवार राजभावणकडे जातात काय उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात काय ते सगळं कसं अगदी फिल्मी स्टाईलमध्ये झाल. आणि अनेकांना धक्का बसला. पण हे सगळे अस अचानक झालं का? हे सगळ अचानक ठरलं का? तर नाही आठवड्यात काय काय घडत होतं आणि त्याचं अजित पवारांनी कशी फिल्डिंग लावलेली ते एकदा पाहूया.

आता पाहुयात अजित पवारांच्या सक्सेसफुल झालेल्या बंडाची आतील गोष्ट. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या दिवशी तयार राष्ट्रवादी भाजप सोबत जाऊ शकत होती. मात्र शरद पवारांच्या हट्टामुळे सत्तेत जाण्याचा चान्स हुकला अशी भावना राष्ट्रवादीचे अनेक मोठ्या नेत्यांमध्ये होती. आणि ही घुसपुस शिंदे यांच्या बंडा पासूनच होती. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील सत्ता सुनावणीचा खेळ उलटला तर बार्गेनिंग पॉवर वाढू शकते याची जाणीव ठेवून Ajit Pawar चाली रचत होते.

Ajit Pawar गायब होते त्यावेळी शरद पवारांसोबत अंतिम चर्चा भाजपची झालेली आहे अशी माहिती येत होती. या चर्चांना अंतिम स्वरूप देण्यासाठी खुद्द गौतम अदानी यांनीसुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र पवार यांनी राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले. या बैठकीत पवारांनी मागे रहाव आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी व्हावा अशी भाषा उपस्थित सगळ्याच आमदारांची होते. पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहण्याचा निर्णय घोषित केला आणि मग सगळा खेळच बिघडला.

तर शरद पवारांच्या शिवाय कार्यक्रम करण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. हा निर्णय थांबवण्यामागे त्पवारांची अंतिम इच्छा घर फुटू नये अशीच होती. मात्र त्यानंतर 10 जून रोजी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलं. मग काय पुन्हा एकदा अजित पवारांना धोबीपछाड देण्यात आला. त्या नंतरची तारीख उगवली ती 21 जून ची. त्या दिवशी मुंबईत झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी जाहीरपणे प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली. त्यांच्या मागणीमागे आपल्यावर खरा उद्देश म्हणजे शरद पवार आपल्यावर अन्याय करता हे पर्सेप्शन लोकांमध्ये रुजवण.

खऱ्या अर्थाने अजित पवारांच्या बंडाला सुरुवात झाली ती 21 जून ला च. मात्र या वेळी काहीही करून बंड यशस्वी करू हेच धोरण होता. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांना वेळ मिळाला तर शरद पवार फटक्यात भावनिक आवडतात हा आजवरचा इतिहास आहे, या रात्री देवेंद्र फडणवीस आणि मुलाखतीसाठी मैदान निवडलं अर्णव गोस्वामी ही मुलाखत त्यांच्या सोयीप्रमाणे होण्याचे शक्यता अधिक होती. ठरल्याप्रमाणे तसं झालं. या मुलाखतीत फडणविसांनी पहाटेचा शपथविधी चर्चेत आणला. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर झाले होता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शरद पवारांना टार्गेट करत अजित पवारांना पास देण्यात देण्याचे काम फडणवीसांनी या मुलाखतीमध्ये करतात. पहाटेच्या शपथविधीच्या चर्चेमुळे नेमका काय झालं. तर अजित पवार पवित्र झाले. अजित पवारांनी दगाबाजी केली नव्हती. याला शरद पवारांची संपत्ती हा राग फडणवीसांना पब्लिक ऑपिनियन मध्ये ठेवायचा होता. राजकारणात मुरलेले शरद पवार या वेळी मात्र फडणवीसांचा या ट्रॅकमध्ये अडकले. गुगली टाकली होती असे स्पष्ट मत शरद पवारांनी बैठक झाल्याचे मान्य केलं

जर बैठक झाली होती तर आजपर्यंत बैठकीची माहिती देऊन शरद पवारांनी अजित दादांना पवित्र का केलं नव्हतं ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चालू होती.  या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर आली आषाढी एकादशी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले. आणि त्याच रात्री परत आले. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराचा चर्चा सुरू झाल्या. मंडळ विस्तार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठीची राखून ठेवण्यात आला होता.

दिनांक 30 जून रोजी म्हणजे शुक्रवारी अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. अर्थात ही अजित पवारांचा सत्तेतला प्रवेश हा निश्चय झाला होता. एक तारखे दिवस उजाडला तो बुलढाणा बस अपघाताने. शरद पवारांनी अपघाताचा संदर्भ देत देवेंद्र वासिय शब्द वापरला. मात्र त्याचवेळी अजित पवारांनी कोणत्याही स्वरूपात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यावर टीका केली नाही. त्यामुळे या आठवड्यात करेक्ट कार्यक्रम होणार हे निश्चित होतात. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांना याची माहिती होतीच पण राष्ट्रवादीच्या आमदारांना निरोप देताना ते रात्री उशिरा निरोप देण्यात आले. हे निरोप देताना देखील ही चर्चा प्रदेशाध्यक्षपदाची होईल याची हमी ठेवण्यात आली. निरोप मिळाला आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार देवगिरी बंगल्यावर हजर राहिले. सुप्रिया सुळे सुद्धा उद्या उपस्थित उपस्तीत होत्या. मात्र उपस्तीत  असणारी चर्चा आहे. आता वेगळ्या दिशेने जाणार आहे हे कळताच सुप्रिया सुळे यांनी बैठकीत न काढता पाय घेतला.

ठरल्याप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वात सगळे आमदार राजभवनावर हजर झाले. आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला. आता राष्ट्रवादीची फुटीची अंतिम चर्चा म्हणजे शरद पवारांना ही भूमिका मान्य नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी दोन गट पडलेले आहेत. यावरही शिक्कामोर्तब झाले जयंत पाटील, रोहित पवार, राजेश टोपे त्याच पद्धतीने जितेंद्र आव्हाड असे काही निवडक दहा आमदार सोडता शरद पवारांसोबत आता आमदार नाही. येथे स्पष्ट बहुमताचा आकडा सांगा चाळीसहून अधिक आमदार सोबत घेण्याची कामगिरी पार पडलेली आहे. प्रॅक्टिकल राजकारणातला प्रवेश घेऊन हे लोकं अजित पवार यांच्या सोबत राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसची सभा शिवसेना झालेली आहे हे नक्की.

आणि आपल्या यूट्यूब चॅनल आदर मराठीचा ला नक्की भेट ध्या.

 

maharashtra political crisis 

ajit pawar news live

ajit pawar takes oath

party ajit pawar

pawar ajit news

chief minister of maharashtra

minister sudhir mungantiwa

4 thoughts on “Ajit Pawar: अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 40 आमदार नेमके कसे आणि का फुटले, … Marathi News”

Leave a Comment