माता लक्ष्मी यांच्या घरात कधीच टिकत नाही.

माता लक्ष्मी यांच्या घरात कधीच टिकत नाही.
माता लक्ष्मी यांच्या घरात कधीच टिकत नाही.

कितीही देव देव करा या 5 व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत. माता लक्ष्मी यांच्या घरात कधीच टिकत नाही.

ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे.आदर मराठी युट्युब चॅनेल काही लोक असे असतात की जे आयुष्यभर कष्ट करतात खूप करतात. अगदी जमीन आणि आकाश एक करतात. मात्र तरीसुद्धा ते श्रीमंत होत नाहीत. ते कधीच श्रीमंत होत नाही त्यांच्या घरात पैसा येत नाही आणि जरी आलाच तरी तो नशिबाने टिकत नाही.

चला तर पाहूया की असे पाच व्यक्ती कोण आहे. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की या पाच व्यक्ती कितीही कष्ट करू द्या पन त्याच्या घरी पैसा टिकत नाही. आणि त्यातील पहिली व्यक्ती मळकट कपडे घालते. मित्रांनो जी व्यक्ती सतत मळकट कपडे घालते त्या व्यक्तीच्या घरी कधीच माझा लक्ष्मी स्थिर राहत नाही.

जर तुमचा व्यवसायच असा आहे की तुम्हाला मळकट कपडे घालावे लागते किंवा तुम्ही घातलेले कपडे मळकट होतातच कामामुळे मित्रांनो बरेच कष्ट हे ईश्वराचं एक रूप आहे. कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण होत. तर ते ठिक आहे. मात्र कष्टाच कामं न करता सुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात. ते आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाही. दुसरी गोष्ट ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे त्याच्या तोंडून कधीही अपशब्दच बाहेर पडतात. दुसऱ्याचं मन जो वारंवार दुखावून त्याच्या तोंडात शिव्या असतात.

दुसऱ्याबद्दल सतत जो वाईट भावना त्याच्या मनात असते. कठोर मनाचा मनुष्य सुद्धा कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. आणि जरी नशिबाने त्याच्याकडे पैसा आला तरी सुद्धा माता लक्ष्मी जास्त दिवस अशा व्यक्तीच्या घरात वास्तव्य करत नाही. मित्रांनो तिसरी गोष्ट जी व्यक्ती सूर्योदय किवा सूर्यास्त समयी झोपलेली असते. मित्रांनो सूर्योदय याचा अर्थ जेव्हा सूर्य उगवत अशावेळी जर एखादा मनुष्य हा झोपलेला असेल. तसे तर आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावे असा हिंदुधर्मशास्त्र मानते. मात्र जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी आपण दिवस उगवण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी तरी नक्की उठावं. सूर्यास्त समयी जो व्यक्ति झोपेच्या अवस्थेत असतो. त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा कधीही होत नाही. लक्ष्मीची आपल्या घरातील आगमनाची वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी माता लक्ष्मी घरात येत असते.

या दोन्ही वेळा माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न असतात आणि या वेळी केलेलं कार्य नेहमीच सफल होतं. आणि या दोन वेळा आपण झोपण्यासाठी नक्की टाळा. चौथी गोष्ट जी व्यक्ती पाय न धुता झोपतात. अशा व्यक्तीच्या घरात रोगराई वाटते आजार वाढतात आणि त्याचा भरपूर पैसा पुष्कळ पैसा धन हे आरोग्यासाठी खर्च होते. आजारपणासाठी खर्च होतं. मित्रांनो तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल. स्वच्छता सर्वात महत्त्वाची असते.

भारत सरकारने सुद्धा स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. हिंदू धर्मशास्त्राचा जर विचार केला तर हिंदू धर्मशास्त्रात जो व्यक्ती पाय न धुता झोपतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आजारपण तसंच या बाबतीतली अजून एक चूक अशी की जे लोक ओल्या पायांनी झोपतात. त्यांच्या जीवनात सुद्धा नशीब कधीच साथ देत नाही. मित्रांनो आपण पाय स्वच्छ केले मात्र पाय नपुसता झोपलो तरी सुद्धा गरिबी नक्की येते. अनेक जन या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत.

मात्र मित्रांनो हे सत्य आहे आणि आपण अनुभव घेऊन याचा पडताळा घेऊ शकता आणि मित्रांनो पाचवी गोष्ट अत्यंत महत्त्वाचे जी व्यक्ती डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे अन्य अवयवांवर जसं की हात, पाय, या अवयवावर तेल लावते. कि त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचे स्थान राहत नाही.

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना सवय असते की डोक्याला तेल लावताना ते हाताला आणि पायाला लावतात मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये महालक्ष्मी स्थान हे कधीच निर्माण होत नाही आणि. मित्रांनो आजून एक गोष्ट सांगू इच्छितो जे लोक चालता-चालता त्यांच्या नखांनी गवत तोडतात, तसंच जे बसल्या बसल्या जमीन उकरतात आपल्या नखांनी त्या व्यक्तीच्या जीवनात धन कधीच टिकत नाही. या गोष्टीवर विश्वास वाटत नाहीत. विश्वास लवकर बसत नाही मात्र आपल्या ऋषी-मुनींनी तत्त्ववेत्त्यांनी अनेक वर्षांची साधना करून अनेक वर्षांचा अनुभवाचा सार करून आपल्याला या गोष्टी आपल्यासाठी दिलेल्या आहेत.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आदर मराठीचा या यूट्यूब चॅनल ला subscribe करा

वास्तूशास्त्र; देवघरात ठेवा या 3 वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही

Leave a Comment