घरापुढे बेलाचे झाड असणे शुभ की अशुभ ?

घरापुढे बेलाचे झाड असणे शुभ की अशुभ
घरापुढे बेलाचे झाड असणे शुभ की अशुभ

माता पार्वती जेव्हा तपश्चर्या करत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून जे अश्रू खाली पडले. त्यातून बेल वृक्षाची निर्मिती झालेली आहे. बेलाचे झाड आपल्या घरासमोर लावून शुभ आहे की अशुभ आहे. असा प्रश्न अनेकांना पडतो त्यांनी अगदी व्यवस्थित. बेलाचा वृक्षांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव वृक्षांमध्ये वास करतात. बेलाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव मध्ये श्रीहरी श्रीविष्णु आणि अग्र भागात शिवशंभो शंकर वास करतात. बेलाच्या झाड हे प्रत्यक्ष शिवस्वरूप आहे महान देवस्वरूप आहे. या झाडाच्या केवळ दर्शन मात्र केवळ स्पर्शाने व्यक्तीची अघोर पापातून मुक्तता होते.

या झाडाच्या केवळ प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्या इतके फळ आपणास प्राप्त होतं. वातावरण पवित्र बनवून तुळशी समान असं हे पवित्र वृक्ष आहे. या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना केल्यास तपश्चर्या केल्यास पूजा अनुष्ठान उपासना किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारे फळ हे अनेकपट वाढते. मित्रांनो धर्मशास्त्रात असही सांगितलेला आहे जी व्यक्ती केवळ एक वेल वृक्ष लावते त्याचं संगोपन करते त्याचा संभाळ करते त्या व्यक्तीला एक करोड म्हणजेच एक कोटी शिवालय महादेवांची मंदिर निर्मितीचा फळ प्राप्त होतं.

इतका मोठा महात्म्य या बेलाच्या झाडाच आहे. आणि म्हणूनच आपणही आपल्या वास्तूच्या आसपास झाडाची लागवड करू शकता. ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे खरतर जेव्हा श्रावण महिना असेल त्या श्रावणामध्ये हे झाड आपण आवर्जून लावा आणि श्रावण महिन्यातच शिवलिंगावर ती या झाडावर जि बेलपत्र येथील बेलाची पानं ती आपण शिवलिंगावर ती नक्की वहायला हवी. शिवशंभु नक्की प्रसन्न होतील. श्रावण महिन्यात जी व्यक्ती या वृक्षाची सेवा करते. या झाडाला पाणी घालते त्याची लागवड करते संवर्धन करते. आणि वेलपत्र शिवलिंगावरती वाहते शिवशंभु नक्किच त्या व्यक्तीच्या जीवनात शांती, संतती आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात.

त्याच्या घरात शांतता समाधान निर्माण होतं. मूलबाळ होत नसेल तर संततीची प्राप्ती होते. संतानप्राप्ती होते आणि संपत्ती मध्ये धन वैभव पैसा सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होतो. लाभ लक्ष्मी कृपा सुद्धा बरसते. मित्रांनो बेलपत्र या वृक्षाला कोणतंही नुकसान पोचणार नाही. काहीजण याच्या फांद्याच्या फांद्या तोडतात काहीचं जन झाड तोडतात लक्षात ठेवा. या झाडाला जर तुम्ही हे झाड लावलं तर तुमचा वंश वाढते मात्र बेलाचं झाड तोडणे यामुळे वंश पुशु शकतो. हे जे काही मी सांगतो आहे ही सर्व माहिती शास्त्रशुद्ध आहे.

त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावी. वास्तुशास्त्र तसेच हिंदु धर्मशास्त्र मानतात की बेलाचे झाड जर आपल्या वास्तूच्या पाठीमागे असेल. आपले जे घर आहे बंगला आहे. त्या घराच्या पाठीमागे मागच्या बाजूला हे झाड असणे अत्यंत शुभ आहे. मात्र काही कारणास्तव जर तुम्ही या वास्तूच्या पाठीमागे या झाडाची लागवड करू शकत नसेल तर झाड लावू शकत नसाल तर अशावेळी आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या स्वतःच्या घरातून बाहेर आपला उजवा हात आहे जागतिक उजवी बाजू आहे या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडत आहे.

तुमच्या उजवीकडे हे झाड असायला हवं. डावीकडे असेल तर काय होतं. यामुळे घरात पैसा येतो ज्या तीन गोष्टी सांगितल्या शांती संतती संपत्ती या मिळतात. मात्र आलेला पैसा टिकत नाही तो घराबाहेर पडू लागतो. या झाडाखाली कोणत्याही प्रकारे सांडपाणी जाणार नाही खाण्याच्या वस्तू पडणार नाही टाकाऊ वस्तू त्या ठिकाणी जाणार नाहीत याचीही काळजी आपण घ्यायला हवी. कारण वार कोणताही असू सोमवार ते रविवार पर्यंत प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवी-देवता तेहतीस कोटी देवी देवता आहे.

त्यातही वेगवेगळ्या देवी-देवता वृक्षा खाली येऊन पूजन करत असतात. म्हणुण या ठिकाणी स्वच्छता ठेवणं हे अतिशय महत्त्वाचा आहे.

मित्रांनो नजर दोषापासून कोणत्याही प्रकारच्या बाधेपासून वाचवणारं चे झाड आहे झाड आपण आपल्या वास्तूमध्ये नक्की लावा महादेवाची असीम कृपा आपल्यावर संपूर्ण कुटुंबावर बरसो यास मनोकामना सह धन्यवाद ओम नमो.

1 thought on “घरापुढे बेलाचे झाड असणे शुभ की अशुभ ?”

Leave a Comment